शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये फेसबूकवर येणार बंदी?

By admin | Updated: March 22, 2017 22:37 IST

सहज वापरता येत असल्याने फेसबूक जगभरात पोहोचले आहे. पण धार्मिक कट्टरतेच्या विळख्यात अडकलेल्या पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 22 - सहज वापरता येत असल्याने फेसबूक जगभरात पोहोचले आहे. पण धार्मिक कट्टरतेच्या विळख्यात अडकलेल्या पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. फेसबुकवर ईशनिंदे संदर्भात असलेल्या मजकुरामुळे फेसबुकवर बंदी घालण्यात येऊ शकते. याबाबत इस्लामाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश शौकत अझीझ सिद्दीकी यांनी सांगितले की न्यायलय यासंदर्भातील आपला निर्णय 27 मार्चला सुनावणार आहे.  
 न्यायालयाने फेसबूकवर करावयाच्या कारवाई संदर्भात टेलिकम्युनिकेश अॅथॉरिटीली याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या फेडरल इन्वेस्टिगेशन एजंसीच्या डीजींनी न्यायालयात सांगितले की त्यांनी यासंदर्भातील आपली चौकशी पूर्ण केली आहे आणि दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच ईशनिंदेसंदर्भातीत मजकूर शेअर करणाऱ्या व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. 
 एफआयएसने याबाबत फेसबूकशी चर्चा केली आहे. आता फेसबुकचे प्रतिनिधीमंडळ याबाबत तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानात येणार आहे. न्यायमूर्ती सिद्धिकी यांनीही बंदी घालण्यापूर्वी फेसबूकला एक  संधी देण्यात यावी, असे मत नोंदवले आहे. त्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अशाप्रकारचा मजकूर हटवण्यात यावा किंवा ब्लॉक करण्यात यावा असे सांगितले होते. तसेच असा मजकूर टाकणाऱ्यांना कठोर शिक्षाही मिळाली पाहिजे असेही ते म्हणाले.