शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाकनेच केला मुंबईवर हल्ला

By admin | Updated: August 5, 2015 02:26 IST

दहशतवादाबद्दल नेहमीच दुटप्पी भूमिका घेणाऱ्या, तसेच मुंबईतील २६-११च्या हल्ल्याशी आपला काहीच संबंध नाही असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला

इस्लामाबाद : दहशतवादाबद्दल नेहमीच दुटप्पी भूमिका घेणाऱ्या, तसेच मुंबईतील २६-११च्या हल्ल्याशी आपला काहीच संबंध नाही असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच एका माजी तपास अधिकाऱ्याने सणसणीत चपराक लगावली आहे. २६-११च्या मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला असून, त्याची अंमलबजावणीही पाकिस्तानी भूमीवरूनच झाली आहे, या हल्ल्याशी लष्कर-ए-तोयबाचा संबंध असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले असून, पाक सरकारने याची कबुली द्यावी, सत्य स्वीकारावे व आपल्या भूमीतून दहशतवाद्यांचा खात्मा करावा, असे पाकिस्तानला ठणकावून सांगण्याचे काम पाकच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) माजी प्रमुख तारिक खोसा यांनी केले आहे. खोसा हे पाकिस्तानात प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. पाकिस्तानातील बेनझीर भुत्तो हत्या प्रकरण, मेमोगेट ही महत्त्वाची प्रकरणे त्यांनीच हाताळली असून, त्यानंतर २६-११च्या मुंबई हल्ल्याच्या तपासाची जबाबदारीही पाक सरकारने त्यांच्यावर पुढे काय?खोसा यांच्या जिवाला पाकिस्तानात धोका. पण, या खुलाशानंतर त्यांच्या जिवाचे बरे-वाईट होणे पाकला न परवडणारे.भारतात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया पाक पुरस्कृत असल्याचा दावा भारताला आणखी जोरात करणे शक्य होणार आहे.खोसा यांनी उघड केलेल्या माहितीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कुचंबणा होऊ शकते.दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी कटिबद्ध असल्याची भाषा वापरणाऱ्या पाकिस्तानवर कृतीसाठीचा दबाव वाढणारपाकिस्तानला २६/११च्या खटल्याच्या निकालावर आरोपींना अनुकूल ठरणारा प्रभाव टाकणे जड जाईल.(पान ९ वर)