शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजनला भारतात आणण्याच्या तयारीला वेग

By admin | Updated: October 30, 2015 21:54 IST

छोटा राजन याला भारतात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. उभय देशांमध्ये गुन्हेगार देवाणघेवाण करण्याचा करार झाला असून त्याची अमलबजावणी करून छोटा राजन प्रकरणाला गती दिली जात आहे.

बाली : छोटा राजन याला भारतात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. उभय देशांमध्ये गुन्हेगार देवाणघेवाण करण्याचा करार झाला असून त्याची अमलबजावणी करून छोटा राजन प्रकरणाला गती दिली जात आहे.भारताचे इंडोनेशियातील राजदूत गुरजित सिंग म्हणाले की, ‘‘प्रत्यार्पण करार आणि कायद्याचे साह्य देवाणघेवाणीचा करार उभय देशात आधीच झालेला असून त्यांच्या अमलबजावणीच्या पत्रांची देवाणघेवाण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात होईल.’’ या दोन करारांशी संबंधित प्रक्रिया अन्सारी यांच्या दौऱ्याच्यावेळी होत आहे हा केवळ योगायोग आहे. मुद्दाम त्यासाठी घाई केली जात नाही, असे सिंग म्हणाले. राजनला भारतात पाठविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असे सांगून गुरजित सिंग म्हणाले, राजनने इंडोनेशियन अधिकाऱ्यांकडे शरणागती पत्करली, असे म्हणणे केवळ अफवा व समज करून घेण्यासारखेच आहे. इंडोनेशिया व भारत यांच्यात गुन्हेगार देवाणघेवाणीचा करार २०११ मध्ये झाला परंतु त्याची अमलबजावणी झालेली नाही. (वृत्तसंस्था)