शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात लांब आणि खोल बोगदा झाला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 00:11 IST

जगातील सर्वात लांब आणि खोल रेल्वे बोगद्याचे स्वीत्झर्लंडमध्ये आज उद्घाटन झालं

ऑनलाइन लोकमत
 
पॅरिस, दि. 1 - जगातील सर्वात लांब आणि खोल रेल्वे बोगद्याचे स्वीत्झर्लंडमध्ये आज उद्घाटन झालं. विशेष म्हणजे 57 किमी लांबीचा हा द्विमार्गी बोगदा असून, त्या बोगद्याचं काम जवळपास 17 वर्षांपासून सुरू होते. या बोगद्याला गोथार्ड बेस टनेल नाव दिलं आहे. हा बोगदा स्वीस अल्पस् पर्वतराजीच्या खालून जाणार असून, हायस्पीड रेल्वेद्वारे उत्तर आणि दक्षिण युरोपला जोडणार आहे. 
 
गोथार्ड बोगद्यानं जपानमधील 53.9 किमीच्या सेईकन रेल्वे बोगद्यालाही मागे टाकलं आहे. ब्रिटन आणि फ्रान्सला जोडणारा 50.5 किमीचा चॅनल बोगदा तिस-या क्रमाकांवर फेकला गेला आहे. या बोगद्याच्या खोदकामावर 12 अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. तो तयार करावा की नाही, याबाबत स्वीत्झर्लंडने 1992मध्ये सार्वमत घेतले होते. यात लोकांनी बोगद्याच्या बाजूने कौल दिला होता. 
     
 
हा बोगदा अल्पस् पर्वतराजीच्या पृष्ठभागापासून अडीच कि.मी. खोलीवर असून, खडकांमधून गेलेला आहे. बोगदा तयार करताना अभियंत्यांना विविध 73 प्रकारचे खडक खोदावे किंवा स्फोटाद्वारे फोडावे लागले. यातील काही खडक ग्रेनाईटइतके कठीण, तर काही साखरेइतके मऊ होते. बोगद्याच्या कामादरम्यान नऊ कामगार विविध दुर्घटनांत ठार झाले.