शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओबामा रुग्णालयात

By admin | Updated: December 8, 2014 01:47 IST

घशाशी संबंधित तक्रारीवरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची रविवारी सीटी स्कॅन व फायबर आॅप्टिक तपासणी करण्यात आली.

वॉशिंग्टन : घशाशी संबंधित तक्रारीवरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची रविवारी सीटी स्कॅन व फायबर आॅप्टिक तपासणी करण्यात आली. यात त्यांना एसिड रिफ्लेक्सचा आजार असल्याचे संकेत मिळत आहेत.दरम्यान, ओबामा २६ जानेवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत; मात्र या भेटीत त्यांना मसालेदार पदार्थ दिले जाणार नाहीत.घसा दुखत असल्याच्या तक्रारीनंतर ओबामा (५३) यांना येथील रीड सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. राष्ट्राध्यक्षांच्या आरोग्य पथकाचे प्रमुख डॉ. रुनी एल. जॅक्सन यांच्या निगराणीखाली ओबामा यांच्या गळ्याची फायबर आॅप्टिक तपासणी करण्यात आली. ओबामा २८ मिनिटे सैन्य रुग्णालयात होते. याआधी मेमध्ये ओबामा यांनी आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर जॅक्सन यांची भेट घेतली होती. त्यावेळी ओबामांची प्रकृती स्थिर होती. ओबामा दाम्पत्यावर चित्रपटबराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल यांच्या प्रेमकहाणीवर चित्रपट बनविला जाणार आहे. ‘साऊथ साईड विथ यू’ हा चित्रपट ओबामा दाम्पत्याच्या प्रेमकहाणीवर आधारित असेल. चित्रपटात विशेषत्वाने १९८९ च्या कडाक्याच्या उन्हात ओबामा यांनी शिकागो येथे झालेल्या पहिल्या भेटीत मिशेल यांचे मन जिंकल्याचा प्रसंग असणार आहे. (वृत्तसंस्था)