शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राध्यक्षपदाची मॅकरॉन यांना शपथ

By admin | Updated: May 15, 2017 00:14 IST

इमॅन्युअल मॅकरॉन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून रविवारी शपथ घेतली. देशाने आशेची निवड केली असून आपण युरोपियन युनियनमध्ये पुन्हा प्राण फुंकून तिला

पॅरिस : इमॅन्युअल मॅकरॉन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून रविवारी शपथ घेतली. देशाने आशेची निवड केली असून आपण युरोपियन युनियनमध्ये पुन्हा प्राण फुंकून तिला प्रगतिपथावर नेऊ, असा दुर्दम्य विश्वास त्यांनी शपथविधीनंतर व्यक्त केला. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ले पेन यांचा मोठ्या फरकाने पराभव करणाऱ्या मॅकरॉन यांनी फ्रान्स्वा ओलांद यांच्याकडून सत्तेची सूत्रे स्वीकारली. एलिसी प्रासादात ओलांद यांनी मॅकरॉन यांचे उत्साहपूर्वक स्वागत केले. उभय नेत्यांत बंदद्वार चर्चा झाली. यावेळी ओलांद यांनी फ्रान्सच्या अण्वस्त्रांचा कोड त्यांना सांगितला. विशेष म्हणजे ओलांद यांनी मॅकरॉन यांना सर्वांत आधी आपल्या सल्लागारपदी आणि नंतर अर्थमंत्रीपदी नेमले होते. शपथविधी सोहळ्यानंतर बोलताना मॅकरॉन म्हणाले की, फ्रान्सच्या जनतेने आशेची निवड केली आहे. ब्रिटन बाहेर पडल्यामुळे युरोपियन युनियनला धक्का बसला आहे. त्यातून युनियनला सावरून प्रगतिपथावर नेण्यासाठी आपण जोर लावणार आहोत. मॅकरॉन फ्रान्सचे सर्वांत तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत. (वृत्तसंस्था)