शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेपूट नसलेला धूमकेतू आढळला

By admin | Updated: May 2, 2016 00:04 IST

खगोलशास्त्रज्ञांना शेपटी नसलेला धूमकेतू आढळला असून, त्याद्वारे सौरमालिकेची निर्मिती आणि तिच्या विकासाचे गूढ उलगडू शकते, असे त्यांना वाटते.

केप कॅनरव्हल : खगोलशास्त्रज्ञांना शेपटी नसलेला धूमकेतू आढळला असून, त्याद्वारे सौरमालिकेची निर्मिती आणि तिच्या विकासाचे गूढ उलगडू शकते, असे त्यांना वाटते. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस्’ या विज्ञानविषयक नियतकालिकात या शोधाची माहिती शुक्रवारी प्रकाशित झाली. शेपूट नसलेल्या मांजरीच्या एका प्रजातीच्या धर्तीवर या धूमकेतूचे ‘मॅन्क्स’ असे नामकरण करण्यात आले आहे. या धूमकेतूची निर्मिती दगडी शिळेसारख्या कठीण साहित्याने झाली आहे. असे साहित्य सामान्यपणे पृथ्वीच्या आसपास आढळून येते. बहुतांश धूमकेतू बर्फ आणि इतर गोठलेल्या पदार्थांनी बनलेले असतात व सौरमालिकेपासून दूर तयार होतात. नवा धूमकेतू पृथ्वीप्रमाणे याच क्षेत्रात तयार झाला असेल आणि नंतर गुरुत्वाकर्षणामुळे जसे तारे ढकलले जातात तसेच हाही सौरमालिकेच्या पाठीमागील भागात ढकलला गेला असेल. आणखी किती धूमकेतू आहेत याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. यातून सौरमालिकेने कधी आणि कशा रीतीने सध्याचा आकार ग्रहण केला हे कळू शकेल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.जर्मनीत युरोपियन सदर्न आॅब्जर्व्हेटरीसोबत काम करणारे खगोलशास्त्रज्ञ आणि या शोधमोहिमेत सहभागी असलेले आॅलिव्हर हॅनॉट यांनी सांगितले की, मॅन्क्सच्या मदतीने आम्ही मोठे तारे जेव्हा लहान होते तेव्हा सौरमालिकेत कशी भ्रमंती करीत होते किंवा फारशी भ्रमंती न करताच ते वाढले याचा शोध घेऊ. (वृत्तसंस्था)