शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल आल्याशिवाय कारवाई नाही

By admin | Updated: December 8, 2014 01:44 IST

कार्बन उत्सर्जनात भारत तिस-या क्रमांकावरील देश असून, भारताने आपल्या उत्सर्जनात कशी कपात करणार याचा कालावधी स्पष्ट करावा असे आवाहन संयुक्त राष्ट्राने केले आहे

लीमा : कार्बन उत्सर्जनात भारत तिस-या क्रमांकावरील देश असून, भारताने आपल्या उत्सर्जनात कशी कपात करणार याचा कालावधी स्पष्ट करावा असे आवाहन संयुक्त राष्ट्राने केले आहे. त्यावर भारताचे उत्सर्जन किती आहे याचा अहवाल आयएनडीसी ही संस्था तयार करत असून तिचे निष्कर्ष आल्याखेरीज भारत कोणतीही कारवाई करणार नाही, हा भारताच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे असे भारतीय प्रतिनिधीनी सांगितले. युनोतर्फे हवामान बदलावर आयोजित करण्यात आलेले हे अधिवेशन दोन आठवडे चालणार असून आता पहिला आठवडा संपला आहे. विविध देशांच्या आयएनडीसीचे मुद्दे सोडविणे हा अधिवेशनातील एक प्रमुख मुद्दा आहे. भारताने बांधिलकी जाहीर करावी हवामानातील घातक बदल रोखण्यासाठी भारताने हवेत कमीत कमी वायू सोडले जातील यासाठी जूनपर्यंत निश्चित अशी बांधिलकी जाहीर करावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी केले. (वृत्तसंस्था)