शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्क भारतीय मुलीला देणार 2.25 लाख डॉलर

By admin | Updated: September 19, 2014 01:37 IST

अमेरिकेतील भारतीय मुत्सद्याच्या मुलीने दाखल केलेला खटला तडजोडीने मिटविण्याकरिता न्यूयॉर्क शहराने तिला 2 लाख 25 हजार डॉलर देऊ केले आहेत.

न्यूयॉर्क : अमेरिकेतील भारतीय मुत्सद्याच्या मुलीने दाखल केलेला खटला तडजोडीने मिटविण्याकरिता न्यूयॉर्क शहराने तिला 2 लाख 25 हजार डॉलर देऊ  केले आहेत. कीर्तिका बिस्वास असे या मुलीचे नाव असून कायदेशीर लढाईतील तिचा हा एकप्रकारचा विजय मानला जातो. 
आपल्या शिक्षकास अश्लील ई-मेल पाठविल्याच्या संशयावरून कीर्तिकाला अटक करण्यासह 
शाळेतून निलंबित करण्यात आले होते. निरपराध असतानाही कारवाई झाल्यामुळे कीर्तिकाने न्यूयार्क 
शहर, शिक्षण मंडळ आणि न्यूयॉर्क पोलीस विभागाला न्यायालयात खेचले होते. 
खटला मिटविण्यासाठी न्यूयॉर्क शहराने कीर्तिकाला दोन लाख 25 हजार डॉलर देण्याचे मान्य केले. कीर्तिकानेही हा प्रस्ताव स्वीकारत खटला मागे घेण्यास सहमती दर्शविली. 
अमेरिकी जिल्हा न्यायाधीश जॉन कोइल्टल यांनी त्यांच्या निकालात म्हटले की, कीर्तिकाला दोन लाख 25 हजार डॉलर देण्याचे न्यूयॉर्कने मान्य केले असून कीर्तिकानेही न्यूयॉर्क शहरासह इतर यंत्रणोविरुद्धचे खटले मागे घेण्याचे मान्य केले आहे. खटल्यामध्ये उपस्थित करण्यात आलेले मुद्दे कोणताही दोष किंवा दायित्व न स्वीकारता न्यायालयाबाहेर सोडविण्याची उभय पक्षांची इच्छा आहे, असेही न्यायाधीशांनी नमूद केले.  (वृत्तसंस्था)