शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मदिनात नवे विमानतळ सुरू

By admin | Updated: July 6, 2015 23:09 IST

वार्षिक हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाने मदिना येथे नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले आहे. १.२ अब्ज अमेरिकी डॉलर खर्चून हे विमानतळ तयार झाले आहे.

दुबई : वार्षिक हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाने मदिना येथे नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले आहे. १.२ अब्ज अमेरिकी डॉलर खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रिन्स मोहंमद बिन अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सौदीचे राजे सलमान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. खासगी क्षेत्राकडून उभारणी आणि संचालन होणारे हे देशातील पहिले विमानतळ आहे. विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे क्षेत्र ४० लाख चौ. मीटर असून त्यामुळे दरवर्षी ८० लाख प्रवासी हाताळता येणार आहेत. टप्पा क्रमांक दोन आणि टप्पा क्रमांक तीनच्या विकासानंतर प्रवासी क्षमता (प्रतिवर्ष) अनुक्रमे १८ दशलक्ष व ४० दशलक्षपर्यंत वाढेल. हे अत्यंत अत्याधुनिक असे विमानतळ आहे. (वृत्तसंस्था)> सौदीतील २७ विमानतळांचे संचालन करणाऱ्या जनरल अ‍ॅथॉरिटी आॅफ सिव्हिल अ‍ॅव्हिएशनकडेच (जीएसीए) या विमानतळाची मालकी आहे. > सहा टर्मिनलया विमानतळावर ६ टर्मिनल असून ते हज टर्मिनलच्या एकदम जवळ आहेत. त्यांचे क्षेत्रफळ १०,००० चौरस मीटर असून आसन क्षमता ४,००० आहे. विमानतळावर प्रवासी व सामान वाहतुकीची अत्याधुनिक व्यवस्था आहे. ३६ इलेव्हेटर्स, २८ एस्कीलेटर्स व २३ कन्व्हेयर बेल्टस्मुळे प्रवासी व सामानाची टर्मिनलमधील वाहतूक अत्यंत वेगाने होते.