शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम, हिलेरी समर्थकांना शस्त्र विकणार नाही : अमेरिकेत नवा वाद

By admin | Updated: October 31, 2016 19:01 IST

मुस्लिम आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्रविक्री केली जाणार नाही, अशी जाहिरात केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

ऑनलाइन लोकमत
 न्यूयॉर्क, दि 31 -  अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेले वादविवाद ही आता नित्याचीच बाब  बनली आहे. आता मुस्लिम आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्रविक्री केली जाणार नाही, अशी जाहिरात एका शस्त्रविक्रेत्याने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 
पेनिसिल्वानियामधील जॅक्सन सेंटर भागात अल्ट्रा फायरआर्म्स नावाचे दुकान चालवणाऱ्या पॉल चांडलर या शस्त्रविक्रेत्याने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. "आम्ही दहशतवाद्यांना शस्त्र विकणे सुरक्षित समजत नाही," असे या जाहिरातीत म्हटले आहे.  या 54 वर्षीय शस्त्र विक्रेत्याने तसा फलकच आपल्या दुकानासमोर लावला आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये मुस्लिम आणि हिलेरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्र विकली जाणार नाहीत. असा स्पष्ट उल्लेख केला आहे. आपल्या स्टॉलवर शस्त्र खरेदीसाठी येणाऱ्या मुस्लिम ग्राहकांना आम्ही माघारी धाडतो. तसेच हिलेरीच्या समर्थकांनाही आशाच प्रकारे माघारी पाठवले जाते, असे पॉल चांडलर सांगतो.