शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम मुलींना मुलांसोबत पोहोण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2017 20:31 IST

एका मुस्लिम दाम्पत्याने न्यायालयात मुस्लिम मुलींनी मुलांसोबत पोहोण्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

ऑनलाइन लोकमत

स्ट्रॉसबर्ग , दि. 10 - युरोपियन मानवाधिकार न्यायालयाने एक ऐतिहासीक निर्णय दिला आहे. मुस्लिम मुलींना मुलांसोबतच पोहोण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल असं न्यायालयाने म्हटलं आहे. या निर्णयामुळे स्विझर्लंडच्या  शाळेतील मुस्लिम मुलींना मुलांसोबतच पोहोण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. 
 
स्विझर्लंडच्या  एका मुस्लिम दाम्पत्याने  युरोपियन न्यायालयात मुस्लिम मुलींनी मुलांसोबत पोहोण्याविरोधात तक्रार दाखल केली होती.  मुलांसोबत पोहोल्याने धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन होतं असं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र, कोर्टाने याविरोधात निर्णय देत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य ठरवला. याशिवाय न्यायलयाने याचिकाकर्त्यांना जवळपास 94 हजार रूपयांचा दंडही ठोठावला तसेच मुलींना पोहोण्याच्या प्रशिक्षण केंद्रात पाठवण्याचे आदेशही दिले. 
 
स्विझर्लंडमध्ये बासर आणि अन्य अनेक शहरांत विद्यार्थ्यांनी पोहोणं शिकणं अनिवार्य आहे.  ज्या मुली वयाने सज्ञान आहेत त्याच मुलींना यामधून सूट मिळू शकते असं येथील शिक्षण अधिका-यांनी याविषयावर सांगितलं. स्विझर्लंड आपली परंपरा आणि गरजेनुसार अभ्यासक्रम ठरवण्यास स्वतंत्र आहे असं न्यायालयाने म्हटलं आहे.