शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

मदर तेरेसा यांना ‘संत’पद मिळणार

By admin | Updated: March 16, 2016 08:40 IST

गरिबांच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या आणि शांततेचे नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांना ४ सप्टेंबरला रोमन कॅथलिक चर्चच्या संतपदाने सन्मानित करण्यात येणार आहे.

व्हॅटिकन सिटी : गरिबांच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या आणि शांततेचे नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांना ४ सप्टेंबरला रोमन कॅथलिक चर्चच्या संतपदाने सन्मानित करण्यात येणार आहे. पोप फ्रान्सिस यांनी मंगळवारी ही घोषणा केली.असा होता तेरेसा यांचा जीवनप्रवास- तेरेसा यांचा जन्म १९१०मध्ये मॅसिडोनियात झाला होता. त्यांचे आई-वडील हे अल्बानियाचे होते. - मदर तेरेसा यांना १९७९मध्ये नोेबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. - कोलकात्यात मिशनरीज आॅफ चॅरिटीची स्थापना करणाऱ्या मदर तेरेसा यांचे १९९७मध्ये ८७व्या वर्षी निधन झाले. - पोप फ्रान्सिस यांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये मदर तेरेसा यांच्या दुसऱ्या चमत्काराला मान्यता दिली होती.