शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांचे ते विधान प्रक्षोभक - पाक

By admin | Updated: September 26, 2016 00:52 IST

पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करतोय असे प्रक्षोभक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून ‘बेजबाबदार वर्तन’ केल्याचा आरोप पाकिस्तानने रविवारी केला.

इस्लामाबाद : पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करतोय असे प्रक्षोभक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून ‘बेजबाबदार वर्तन’ केल्याचा आरोप पाकिस्तानने रविवारी केला. काश्मीर प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांचे हे विधान आमची ‘बदनामी करण्यासाठी नियोजनबद्धरित्या केलेल्या मोहिमेचा भाग आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाने निवेदनात म्हटले. मोदी यांनी शनिवारी केरळमधील जाहीर सभेत पाकिस्तानची नालस्ती करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यात म्हटले. काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांकडून निष्पाप आणि स्वत:चे संरक्षण करू न शकणाऱ्यांवरील अत्याचारांवरून जगाचे लक्ष दुसरीकडे खेचण्यासाठी अत्यंत निराशेतून ही कृती होत असल्याचा हा पुरावा आहे, असे पाकिस्तानने म्हटले. उरी येथे लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर मोदी यांनी शनिवारी प्रथमच जाहीरपणे पाकिस्तानवर हल्ला केला व त्यानंतर पाकिस्तानने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. १८ जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही व पाकिस्तानला जगात वेगळे पाडण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील, असे मोदी यांनी या भाषणात म्हटले होते. दहशतवाद्यांनी हे स्पष्टपणे ऐकावे की उरी हल्ला भारत कधीही विसरणार नाही व आमच्या १८ जवानांनी केलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही हे मी पाकिस्तानच्या नेतृत्वाला सांगू इच्छितो, असे मोदी त्या भाषणात म्हणाले होते.