शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

मोदींनी जिंकली सिलिकॉन व्हॅली!

By admin | Updated: September 29, 2015 03:30 IST

पंतप्रधान झाल्यापासून दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या नरेंद्र मोदींनी जगभरातील आयटी उद्योगाचे केंद्रस्थान असलेली ‘सिलिकॉन व्हॅली’ रविवारी जिंकली.

पंतप्रधान झाल्यापासून दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या नरेंद्र मोदींनी जगभरातील आयटी उद्योगाचे केंद्रस्थान असलेली ‘सिलिकॉन व्हॅली’ रविवारी जिंकली. गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल आणि क्वॉलकॉम या कंपन्यांची मुख्यालये अक्षरश: मोदीमय झाली होती. आर्थिक सुधारणांची प्रक्रिया गतिमान करण्यासह व्यवसायाभिमुख वातावरण निर्माण करण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभर दबदबा असलेल्या सिलिकॉन व्हॅलीतील एकापेक्षा एक सरस अशा ४७ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या अग्रणी उद्योगपती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) थेट संवाद तर साधलाच; शिवाय भारतात गुंतवणुकीच्या कशा अमाप संधी आहेत, भारताने आर्थिक वृद्धीसाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती देत ‘मेक इन इंडिया,’ ‘डिजिटल इंडिया,’ ‘स्टार्टअप’ या महत्त्वाकांक्षी योजनातहत सिलीकॉन व्हॅलीतील टॉप टेक कंपन्यांना भारताची वाट धरण्यास राजी केले.-------अश्रू तरळले...फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्याशी झालेल्या संवादात आपली आई दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करीत असे, हा उल्लेख करताना पंतप्रधान भावनाप्रधान झाले; त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. -------1984 नंतर कोणाही भारतीय पंतप्रधानाने सिलिकॉन व्हॅलीला दिलेली ही पहिलीच भेट होती.30वर्षांत सिलिकॉन व्हॅलीचे प्राबल्य जसे वाढले तसेच तेथे भारतीयांचा दबदबाही वाढला.47कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या अग्रणी उद्योगपती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) थेट संवाद साधला.----------‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाला अधिक भक्कम बनवायचे असेल तर पायाभूत सुविधांचा विकास हा अत्यावश्यक आहे. मात्र या क्षेत्राला गतिमान बनविण्यासाठी सरकारने जीपीडीच्या १० टक्के रक्कम ही पायाभूत विकासासाठी खर्च करणे गरजेचे असल्याचे मत उद्योगांची शिखर संघटना असलेल्या ‘असोचेम’ने वर्तविले आहे. सध्या जीपीडीच्या सहा टक्के इतकी रक्कम ही पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर खर्च केली जाते. - आणखी वृत्त/७----------500रेल्टे स्टेशन ‘वाय-फाय’ सुविधेने सज्ज करणार सुरुवातीला ही सुविधा मोफत असेल. याशिवाय २०१६ अखेर भारतातील १०० रेल्वे स्टेशनांवर हायस्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार. त्यानंतरच्या वर्षात आणखी ४०० रेल्वे स्टेशनांपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल.------------10 भारतीय भाषेत पुढील महिन्यापासून अँड्राइड फोनआधारित टायपिंगची सुविधा.पहिल्या १०० रेल्वे स्टेशनांवरून दररोज प्रवास करणाऱ्या १० दशलक्ष प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळेल. चेन्नईपासून सुरुवात. भारतातील हा सर्वात मोठा सार्वजनिक वाय-फाय प्रकल्प असेल.---------पाच लाख गावे स्वस्तात ब्रॉडबँडने जोडणारभारत सरकारच्या ई-गव्हर्नेस आणि मोबाइल-गव्हर्नेस योजनेला चालना मिळेल. भारतात क्लाऊड डाटा केंद्र सुरू करणार-----------150दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीसाठी इंडिया व्हेंचर इन्व्हेस्टमेन्ट फंड स्थापन करणारत्यातून मोबाइल आणि इंटरनेट आॅफ इव्हरीथिंग इकोसिस्टीम क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांसाठी आर्थिक हातभार लावला जाणार.--------स्टार्टअप योजनेला आर्थिक, विपणन, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मदत करणार.बंगळुर येथे इनोव्हेशन लॅबही स्थापणार.------भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प सुरू करणारमोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘अ‍ॅपल-पे’शी जनधन योजना संलग्नित करण्याबाबतही चर्चा