शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विकसित राष्ट्रांना मोदींनी फटकारले

By admin | Updated: December 1, 2015 02:51 IST

भारतासारख्या विकसनशील देशांवर उत्सर्जन कमी करण्यासाठी दडपण आणणे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देशांना दिला.

पॅरिस : भारतासारख्या विकसनशील देशांवर उत्सर्जन कमी करण्यासाठी दडपण आणणे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देशांना दिला. विकसनशील देशांना आपल्या विकासासाठी कार्बन जाळण्याचा हक्क असल्याचे मोदी म्हणाले.‘फायनान्शियल टाइम्स’च्या संपादकीय पानावर नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, काही जणांच्या सुखासीन जीवनशैलीसाठी जे देश विकासाच्या पहिल्याच पायरीवर आहेत त्यांची संधी संपून जायला नको. आमच्या सामूहिक उपक्रमाचा आधार हा एकच; परंतु जबाबदाऱ्या वेगवेगळ्या विचारधारांवर आधारित हव्यात. दुसरे काही नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल. जमिनीच्या पोटातील तेलाच्या वापराने समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या देशांना मोदी यांनी कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे, असे आवाहन केले. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील विकसित देशांची तापमान दोन अंश सेल्सियसने कमी करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी पडणारा भार इतर देशांनी सारखा वाटून घ्यावा अशी भूमिका आहे व हाच मुद्दा पृथ्वीवरील उष्णता कमी करण्यासाठीच्या जागतिक करारात मोठा अडथळा ठरला आहे. जमिनीतील तेलाच्या वापराने आधुनिक देशांनी समृद्धीच्या दिशेने आपला प्रवास अशा वेळी सुरू केला की, त्यावेळी त्याचे दुष्परिणाम काय असतील याची जाणीवच मानवाला नव्हती, असे काही जणांचे म्हणणे असल्याचे मोदींनी या लेखात म्हटले.