शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

चालण्याबद्दल पैसे देणारे मोबाईल अ‍ॅप!

By admin | Updated: November 23, 2015 23:49 IST

व्यायाम करावा असे खूप मनात येते; पण ते प्रत्यक्षात उतरत नाही? मग तुमच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप नक्की डाऊनलोड करून घ्या.

लंडन : व्यायाम करावा असे खूप मनात येते; पण ते प्रत्यक्षात उतरत नाही? मग तुमच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप नक्की डाऊनलोड करून घ्या. हे अ‍ॅप तुम्हाला चालण्यासाठी उद्युक्त करेल, एवढेच नाही तर ते तुम्हाला चालण्याबद्दल चक्क पैसेही देईल!‘गो!’ हे अ‍ॅप वापरकर्त्याने चाललेल्या पावलांची मोजणी आणि खातरजमा करते व त्याला चाललेल्या प्रत्येक सुमारे १० हजार पावलांसाठी (अंदाजे ८ कि.मी.) एक ‘बिटवॉकिंग डॉलर’ एवढे पैसेही देते. ‘बिटवॉकिंग डॉलर’ हे नवे डिजिटल ‘क्रिप्टो’ चलन आहे.‘बीबीसी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार खात्यावर जमा होणारी ही ‘बिटवॉकिंग डॉलर’ची रक्कम अ‍ॅप वापरणाऱ्यास आॅनलाईन खरेदी करण्यासाठी वापरता येईल किंवा त्याच्या बदल्यात नियमित चलनातील रोख रक्कम घेता येईल.मोबाईल फोनमधील ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) व वाय-फाय कनेक्शनच्या साह्याने हे अ‍ॅप वापरकर्त्याने किती पावले चालली याचा हिशेब ठेवते. सुरुवातीला ब्रिटन, जपान, मालावी आणि केनिया या देशांमध्ये हे नवे अ‍ॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे.हा नवा आणि अभिनव असा ग्राहकोपयोगी उपक्रम हाती घेण्यासाठी उद्योजकांनी गुंतवणूकदारांकडून सुरुवातीची गुंतवणूक म्हणून १० दशलक्ष डॉलर प्राप्त करण्यात यश मिळविले आहे. यातून डिजिटल क्रिप्टो चलन देणे व वापरकर्त्याने चाललेल्या पावलांच्या गणतीचे संकलन करून ठेवण्याची यंत्रणा उभी करणे त्यांना शक्य झाले आहे. (वृत्तसंस्था)