शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

बुध ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र सुमारे चार अब्ज वर्षे जुने

By admin | Updated: May 9, 2015 00:04 IST

नासाचे अवकाश यान मेसेंजर बुध ग्रहाच्या पृष्ठभागाला धडकले असून, या यानाने दिलेल्या माहितीनुसार बुध ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र चार अब्ज वर्षांपूर्वीचे आहे

टोरंटो : नासाचे अवकाश यान मेसेंजर बुध ग्रहाच्या पृष्ठभागाला धडकले असून, या यानाने दिलेल्या माहितीनुसार बुध ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र चार अब्ज वर्षांपूर्वीचे आहे. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्याच्या अगदी जवळ असणाऱ्या बुध ग्रहासंदर्भात माहिती हाती लागली आहे. आतापर्यंत बुध ग्रहाची फारशी माहिती नव्हती. नासाचे मेसेंजर हे अवकाश यान २००४ साली प्रक्षेपित करण्यात आले होते. २००८ साली प्रथम ते बुधाजवळून गेले. २०११ पासून हे अवकाश यान बुध ग्रहाच्या कक्षेत फिरत असून, २०१४ च्या अखेरीस व २०१५ च्या सुरुवातीस बुधाच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळून गेले आहे. यावेळी हे यान बुधाच्या पृष्ठभागापासून १५ कि.मी. अंतरावर होते. सौरमालिकेत पृथ्वी सोडता चुंबकीय क्षेत्र असणारा बुध हा एकमेव ग्रह आहे. मंगळावरही कधीकाळी चुंबकीय क्षेत्र होते, पण ते तीन अब्ज वर्षांनंतर लुप्त झाले आहे. बुधाचे चुंबकीय क्षेत्र ३.९ अब्ज वर्षांपूर्वीचे असून, बुधाची निर्मिती ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली असून, पृथ्वीच्या निर्मितीचाही हाच काळ आहे. (वृत्तसंस्था)