शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

लाखात देखणी... चिनी विद्यार्थ्याने बनविली सुपर कार

By admin | Updated: July 23, 2015 00:01 IST

कारचा छंद असलेल्या चिनी विद्यार्थ्याने तयार केलेली सुपरकार तिच्या आकर्षक ‘लूक’मुळे चीनमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. तीन हजार डॉलर खर्चून तयार

कारचा छंद असलेल्या चिनी विद्यार्थ्याने तयार केलेली सुपरकार तिच्या आकर्षक ‘लूक’मुळे चीनमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. तीन हजार डॉलर खर्चून तयार झालेली ही इलेक्ट्रिक कार हेनान येथील कार महोत्सवात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. ३७ कि.मी. प्रतितास एवढा कमाल वेग असलेल्या या कारला रस्त्यावर धावण्याचा परवाना अद्याप मिळालेला नाही. या कारचा केवळ लूकच हॉलीवूड चित्रपटाला शोभेल असा नाही तर तिची अंतर्गत सजावटही हॉलीवूडच्याच तोडीची आहे. कारचा छंद असलेल्या चेन जिंक्शी या २७ वर्षीय तरुणाने सहा महिने परिश्रम करून आपल्या स्वप्नातील कार प्रत्यक्षात आणली. हेनान प्रांताची राजधानी हाईकू येथील कार महोत्सवात चेनला त्याची कार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर लोकांचे लक्ष त्याच्या कामाकडे गेले. २०१५ चे हेनान आंतरराष्ट्रीय वाहन उद्योग प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या आगंतुकांना चेनच्या कारने चांगलीच भुरळ घातली होती.