शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडून शिका स्पेसमधून पैसे कसे कमावतात- चिनी मीडिया

By admin | Updated: February 20, 2017 17:59 IST

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आर्थिक पाठबळ कमी असतानाही भारतानं आज अवकाश विज्ञानात विक्रमी झेप घेतली आहे

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 20 - तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आर्थिक पाठबळ कमी असतानाही भारतानं आज अवकाश विज्ञानात विक्रमी झेप घेतली आहे. त्यामुळेच अवकाश संशोधनात भारताच्या इस्रोनं केलेल्या प्रगतीनं इतर देशांना धडकी भरली आहे. चीन हा अवकाश विज्ञानात भारताच्या खूप पुढे आहे. मात्र तरीही चिनी मीडियानं अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत करत असलेल्या रोजगार निर्मितीचा इतर देशांनी धडा घ्यावा, असा सल्ला दिला आहे. भारतानं कमी खर्चात अवकाशात 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्यामुळे भारतासाठी अवकाश संशोधन क्षेत्रात नोक-या उपलब्ध होणार आहेत. अवकाश तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत भारतानं व्यावसायिक जागा निर्माण केली आहे, असं मायक्रोसॅटेलाइटच्या शांघाई इंजिनीअरिंग सेंटरचे नवे विभाग निर्देशक झांग योंगे म्हणाले आहेत. (इस्रोचे सामर्थ्य; प्रगत देशांना धडकी)चीननं इतर कम्युनिस्ट देशांना सतर्कता बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. इस्रोनं गेल्या आठवड्यात 104 उपग्रहांचं प्रक्षेपण करून रशियाच्या 37 उपग्रह सोडण्याच्या विक्रम मोडीत काढला. भारताला कमर्शियल अवकाश प्रक्षेपणात प्रतिस्पर्धी देशांचं पाठबळ मिळाल्यानं भारत हे साध्य करू शकला. चीनलाही उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी मार्केटमधील शेअर वाढवण्याची गरज असल्याचंही मत ग्लोबल टाइम्समधून व्यक्त करण्यात आलं आहे. तसेच अवकाश प्रक्षेपणात भारताला मिळालेल्या नेत्रदीपक यशातून चीनलाही बरंच काही शिकण्याची गरज असल्याचंही ग्लोबल टाइम्समध्ये म्हटलं आहे.