शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यावर नजर ठेवणा-या डस्कव्हर उपग्रहाचे प्रक्षेपण

By admin | Updated: February 12, 2015 23:16 IST

संभाव्य धोकादायक सौर हालचाली व खोल अंतराळाच्या दिशेने निघालेल्या भूचुंबकीय वादळांबाबत लोकांना सावध करण्याच्या उद्देशाने ३४० दशलक्ष डॉलर खर्चून तयार

मियामी : संभाव्य धोकादायक सौर हालचाली व खोल अंतराळाच्या दिशेने निघालेल्या भूचुंबकीय वादळांबाबत लोकांना सावध करण्याच्या उद्देशाने ३४० दशलक्ष डॉलर खर्चून तयार केलेल्या उपग्रहाचे बुधवारी अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह ‘स्पेसएक्स फाल्कन ९’ अग्निबाणाने अंतराळात सोडला. अमेरिकी हवाई दल, नासा व नॅशनल ओशनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यांचा संयुक्त उपक्रम असलेला ‘डस्कव्हर’ हा उपग्रह संभाव्य अंतराळ हवामानाबाबत सतर्क करणार आहे. त्यामुळे या हवामानाला सामोरे जाण्याची सज्जता ठेवण्यास मदत मिळेल. पृथ्वीच्या रक्षणासाठी हा उपग्रह लाखो मैलाच्या अंतराळ प्रवासावर निघाला आहे. केप कॅनव्हरल, फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आलेला डस्कव्हर पृथ्वी व सूर्यादरम्यानच्या ‘लॅग्रान्जाइन पॉइंट’ वा ‘एल १’ या ठिकाणी जाणार असून तेथे पोहोचण्यास त्याला ११० दिवस लागतील. (वृत्तसंस्था)