शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावर शेवटचे पाऊल ठेवणारे अंतराळवीर काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 19:13 IST

चंद्रमोहिमेतील शेवटची मोहिम असलेल्या अपोलो १७ यानाचे कमांडर युजेन सेरनन यांच्याकडे चंद्रावर उतरलेला शेवटचा अंतराळवीर असल्याचा मान आहे.

ऑनलाइन लोकमतह्यूस्टन, दि. 17 - चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणारे नील आर्मस्टाँग यांचे नाव सर्वांनाच माहिती आहे. मात्र, चंद्रावर शेवटचे पाऊल कुणाचे होते याची माहिती लोकांना फारशी नाही. चंद्रमोहिमेतील शेवटची मोहिम असलेल्या अपोलो 17 यानाचे कमांडर युजेन सेरनन यांच्याकडे चंद्रावर उतरलेला शेवटचा अंतराळवीर असल्याचा मान आहे. कमांडर युजेन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले . ह्यूस्टनच्या एका रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांचे निधन झाले तेव्हा सर्व नातेवाईक उपस्थित होते. नासाने आपल्या ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे. सरनेन यांच्या कुटूंबाची प्रवक्ता मेलिसा रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माजी अंतराळवीर युजेन सेरनन काही दिवसांपासून आजारी होते.  युजेन सेरनन अपोलो 17 या याने कमांडर होते, त्यांनी 14 डिसेंबर 1972 रोजी चंद्रावर पाऊल ठेवले होते. चंद्रावर जाणारे ते शेवटचे पृथ्वीवासी होते. तिसऱ्या अंतराळ यात्रेवेळी त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. अपोलो 17 नंतरही तीन चांद्रमोहिमा आखल्या गेल्या होत्या पण पैशांअभावी त्या प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत.