शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सार्वमताआधीच ग्रीक जनतेत फूट

By admin | Updated: July 5, 2015 04:14 IST

युरोपीय संघ, तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या ग्रीसला देऊ केलेला सशर्त आर्थिक मदतीचा प्रस्ताव मान्य करावा की नाही, यावर ग्रीसमध्ये

अथेन्स : युरोपीय संघ, तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या ग्रीसला देऊ केलेला सशर्त आर्थिक मदतीचा प्रस्ताव मान्य करावा की नाही, यावर ग्रीसमध्ये घेण्यात येणाऱ्या सार्वमताच्या आदल्या दिवशीच ग्रीक जनतेत फूट पडली आहे. मध्य अथेन्सस्थित सिन्टाग्मा चौकात आयोजित रॅलीत ग्रीसचे पंतप्रधान अ‍ॅलेक्सिस सिप्रास यांनी युरोपीय संघाच्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले असताना त्याच ठिकाणापासून काही अंतरावर जमलेल्या २० हजार लोकांनी मात्र प्रस्तावाच्या बाजूने घोषणाबाजी केली.युरोपीय संघाच्या धमक्यांना भीक न घालता ग्रीक जनतेने भीती दाखविण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांना मतदानातून विरोध करावा, असे आवाहन पंतप्रधान अ‍ॅलेक्सिस सिप्रास यांनी या रॅलीत केले. या सार्वमतातून आपण युरोपात सन्मानाने राहण्याचा फैसला करीत आहोत, असे ते म्हणाले. जानेवारीत पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेले सिप्रास यांनी आर्थिक काटकसरीचे पर्व संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते.दुसरीकडे न्यू नाजी गोल्डन पार्टी, न्यू डेमोक्रॅसी (सेंटर-राईट), पासोक (सेंटर-राईट) आणि तो पोतामी या विरोधी पक्षांनी या प्रस्तावाच्या बाजूने मोहीम उघडली आहे.आर्थिक संकटाच्या विळख्यातून ग्रीसला बाहेर काढण्यासाठी गेले पाच महिने कर्जदात्यांशी वाटाघाटी करण्यात आल्या. त्यानंतर सिप्रास यांनी २७ जून रोजी या सशर्त प्रस्तावावर सार्वमत घेण्याची घोषणा करून युरोपीय संघातील देशांना धक्का दिला होता.आर्थिक मदतीची मुदत ३० जूनला संपली असून मुदतवाढ देण्यास कर्जदात्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे ग्रीसने आठवडाभर बँका बंद ठेवण्याचा आणि दररोज ६० युरो बँकेतून काढण्याचे निर्बंध जारी केले. परिणामी मोठ्या संख्येने ग्रीक जनता युरोपीय संघाच्या बाजूने एकवटली आहे. (वृत्तसंस्था)