शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सौदीतील इसिसचे जाळे उद्ध्वस्त : ४३१ जेरबंद

By admin | Updated: July 19, 2015 23:45 IST

सौदी अरेबियात इस्लामिक स्टेटस्चे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले असून, या संघटनेच्या ४३१ सदस्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

रियाध : सौदी अरेबियात इस्लामिक स्टेटस्चे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले असून, या संघटनेच्या ४३१ सदस्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. हे सदस्य इसिस वा दाएश संघटनेसाठी काम करीत असल्याचा संशय होता व काही महिन्यांपासून त्यांच्यावर लक्ष होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सदस्यांना अटक झाल्यामुळे मशिदी व धार्मिक ठिकाणी हल्ला करण्याचा त्यांचा कट उधळून लावला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी इसिसने एका मशिदीवर हल्ला केला होता. त्यानंतर सौदी अधिकाऱ्यांनी मोठी मोहीम उघडून या ४३१ दहशतवाद्यांना अटक केली. ब्रिटनची मदत इसिसने स्थापन केलेले खलिफाचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यास इंग्लंड अमेरिकेला मदत करील अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी केली आहे. इसिस वा इस्लामिक स्टेटस् ही संघटना बोस्नियातील पडीक जमिनी विकत घेत असून युरोपच्या मध्यभागी आपला तळ उभारण्याची तयारी करीत आहे. (वृत्तसंस्था)