शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

मोदींना अमेरिकी संसदेत आमंत्रित करा

By admin | Updated: June 22, 2014 18:46 IST

अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रमध्ये भाषणासाठी त्यांना आमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी दोन संसद सदस्यांनी सभागृहाचे अध्यक्ष जॉन बोएनर यांच्याकडे केली आहे.

वॉशिंग्टन : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित अमेरिका दौ:यादरम्यान अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रमध्ये भाषणासाठी त्यांना आमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी दोन संसद सदस्यांनी सभागृहाचे अध्यक्ष जॉन बोएनर यांच्याकडे केली आहे. 
अमेरिकी काँग्रेसचे सदस्य एड रॉइस व जॉर्ज होल्डिंग यांनी  बोएनर यांना पत्र पाठवून मोदींचे संसदेत भाषण आयोजित करण्याची मागणी केली आहे. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता आहे. 
पत्रत उभय संसद सदस्यांनी म्हटले आहे की, भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण मित्रदेश असून तो दक्षिण आशियाई क्षेत्रतील एक महत्त्वाचा भागीदार आहे, असे नमूद करून एकविसाव्या शतकात भारत-अमेरिका संबंध खूपच महत्त्वपूर्ण रहातील, या अध्यक्ष ओबामांच्या विधानाचाही दाखला दिला आहे. 2क्क्2 च्या दंगलीनंतर अमेरिकेने मोदींना व्हीसा न देण्याचे धोरण अवलंबले होते. अगदी मोदींना भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करेर्पयत अमेरिकेच्या या भूमिकेत बदल झाला नव्हता. मात्र, मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर अमेरिकी संसद सदस्य त्यांना थेट संसदेत भाषणासाठी आमंत्रित करण्याची मागणी करू लागले आहेत हे उल्लेखनीय. (वृत्तसंस्था)