शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

By admin | Updated: June 22, 2016 00:00 IST

सियाचीनमधल्या बर्फात जवानांनी योगदिन साजरा केला.देशात अनेक ठिकाणी नागरिकांनी योगदिन साजरा केला.नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी योगसाधना केली.संपूर्ण जगात दुसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड येथे तीस हजार नागरिकांसोबत योगदिन साजरा केला.विदेशातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहात योगदिन साजरा केला.बीसीसीआयचे ...

सियाचीनमधल्या बर्फात जवानांनी योगदिन साजरा केला.

देशात अनेक ठिकाणी नागरिकांनी योगदिन साजरा केला.

नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी योगसाधना केली.

संपूर्ण जगात दुसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड येथे तीस हजार नागरिकांसोबत योगदिन साजरा केला.

विदेशातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहात योगदिन साजरा केला.

बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांच्यासह अनेक खेळाडूंनीही योगसने केली.

लष्कराचे जवान योगासन करताना.

सियाचीनमधल्या बर्फात जवानांनी योगदिन साजरा केला.

लष्कराचे जवान योगासन करताना.