शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या मध्यमवर्गाची अमेरिकेशी स्पर्धा

By admin | Updated: May 30, 2014 03:28 IST

जग झपाट्याने बदलत आहे. ब्राझीलपासून भारतापर्यंत विकसित होणारा मध्यमवर्ग अमेरिकेशी स्पर्धा करीत आहे,

वॉशिंग्टन : जग झपाट्याने बदलत आहे. ब्राझीलपासून भारतापर्यंत विकसित होणारा मध्यमवर्ग अमेरिकेशी स्पर्धा करीत आहे, नवे लोकशाही देश उदयाला येत आहेत, नव्या अर्थव्यवस्था व बाजार विकसित होत आहेत, अमेरिकेला जगाच्या या बदलत्या रूपाला प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असले पाहिजे, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. जग झपाट्याने बदलत आहे, यामुळे नव्या संधी समोर येत आहेत; पण त्यातही धोके आहेत, असे ओबामा म्हणाले. ते वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीत बोलत होते. अमेरिकेवरील ९-११ च्या हल्ल्यानंतर आपल्याला हे कळून चुकले आहे की, जागतिकीकरणामुळे चुकीच्या माणसाच्या हातात तंत्रज्ञान पडले की दहशतवादाला बळ मिळते व निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतो. रशियाच्या आक्रमकतेने युरोपीय देशात भीतीची लाट पसरली आहे, तर चीनच्या आर्थिक प्रगतीमुळे शेजारी देश चिंतेत आहेत. ब्राझीलपासून भारतापर्यंत नवा मध्यमवर्ग अमेरिकेशी स्पर्धा करीत असून, त्यांच्या सरकारांच्या मताला जागतिक समुदायात महत्त्व आले आहे. विकसनशील देशांच्या बाजारपेठा विकसित होत असून, २४ तास चालणार्‍या वेबसाईट व सोशल मीडियाने अनेक बाबींकडे दुर्लक्ष करणे कठीण बनले आहे. या नव्या जगाशी सामना करणे हे तुमचे कर्तव्य आहे, तसेच जगभर शांतता व समृद्धी पोहोचविण्याचे कामही करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. अमेरिका या जगात एकाकी राहू शकत नाही. मित्रदेशांना बरोबर घेऊनच चालले पाहिजे, असा संदेश ओबामा यांनी यावेळी दिला. (वृत्तसंस्था)