शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

नेट न्यूट्रॅलिटीचा फैसला करणाऱ्यांत भारतीय न्यायाधीश

By admin | Updated: November 30, 2015 01:03 IST

नेट न्यूट्रॅलिटीचे नियम कायदेशीर आहेत का? याचा फैसला करणाऱ्या तीन न्यायाधीशांत श्री श्रीनिवासन हे भारतीय वंशाचे एक न्यायाधीश आहेत.

वॉशिंग्टन : नेट न्यूट्रॅलिटीचे नियम कायदेशीर आहेत का? याचा फैसला करणाऱ्या तीन न्यायाधीशांत श्री श्रीनिवासन हे भारतीय वंशाचे एक न्यायाधीश आहेत. अमेरिकेच्या न्यायालयात ४ डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. या निकालाकडे जगाचे लक्ष लागले आहे. या तीन न्यायाधीशांमध्ये प्रामुख्याने स्टिफन एफ विल्यम्स व डेव्हिड एस टेटल यांचा समावेश आहे. अमेरिकेतील उच्चपदस्थ न्यायाधीशांपैकी श्रीनिवासन हे एक न्यायाधीश आहेत. श्रीनिवासन यांची नियुक्ती २०१३ मध्ये उच्च न्यायालयात झाली आहे. तथापि, मोफत आणि खुले इंटरनेट ही ओबामा यांची निवडणूक प्रचारातील एक प्रमुख घोषणा होती; मात्र याबाबत आता श्रीनिवासन आणि अन्य दोन न्यायाधीश काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. श्रीनिवासन हे मूळचे चंदीगडचे रहिवासी असून माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केलेली आहे. अतिशय मेहनती आणि विनम्र अशी श्रीनिवासन यांची ख्याती आहे. (वृत्तसंस्था)