शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत मालमत्तेसाठी भारतीयांचा पुढाकार!

By admin | Updated: March 24, 2017 00:47 IST

संयुक्त अरब आमिरातीतील जमीन-जुमला (रिअल्टी) उद्योगात भारतीय गुंतवणूकदारांची तब्बल ३.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे.

दुबई : संयुक्त अरब आमिरातीतील जमीन-जुमला (रिअल्टी) उद्योगात भारतीय गुंतवणूकदारांची तब्बल ३.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे. भारतीय गुंतवणूकदार दुबईत सर्वाधिक गुंतवणूक करणारे विदेशी नागरिक ठरले आहेत.दुबई लँड डेव्हलपमेंट विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. त्यानुसार, गेल्या वर्षी आमिरातीतील जमीन-जुमला क्षेत्रात एकूण २.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. ५५,९२८ गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक केली. यात भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच भारतीयांचा गुतंवणुकीचा आकडाही सर्वाधिक आहे. ६,२६३ भारतीयांनी ३.२ अब्ज डॉलर गुंतविले आहेत.अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी २ ते ४ एप्रिल या काळात दुबईत १३वा आंतरराष्ट्रीय प्रापर्टी शो आयोजित करण्यात आला आहे. शोची आयोजक कंपनी स्ट्रॅटेजिक मार्केटिंग अ‍ॅण्ड एक्झिबिशन्सचे सीईओ दाऊद अल शेजावी यांनी सांगितले की, दुबईत भारतीयांची गुंतवणूक वाढण्याची अनेक कारणे आहेत. सुरक्षित गुंतवणूक स्थान म्हणून आमिरातीचे असलेले स्थान, स्थिर आर्थिक वृद्धी आणि कमी झालेल्या किमती हे काही मूलभूत घटक त्यामागे आहेत. याशिवाय अनेक भारतीय दुबईत आपला व्यावसायिक तळ शोधत असतात. युरोप आणि पश्चिम आशियामधील व्यवसायासाठी हा तळ उपयुक्त ठरतो. (वृत्तसंस्था)