शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत पोलिसांच्या कारवर अंदाधुंद गोळीबार

By admin | Updated: December 30, 2014 23:50 IST

लॉस एंजल्सच्या अशांत भागात गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या कारवर दोन बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने यात कारमधील दोन्ही पोलिसांना इजा झाली नाही, तसेच एकाने प्रत्युत्तरही दिले.

लॉस एंजल्स : लॉस एंजल्सच्या अशांत भागात गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या कारवर दोन बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने यात कारमधील दोन्ही पोलिसांना इजा झाली नाही, तसेच एकाने प्रत्युत्तरही दिले. संशयित हल्लेखोरापैकी एकाला गजाआड करण्यात आले असून दुसरा अद्यापही फरार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नि:शस्त्र कृष्णवर्णीय मुलास मारल्याप्रकरणी ग्रॅण्ड ज्युरींनी गौरवर्णीय पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यास नकार दिल्यापासून देशभरात पोलिसांवरील हल्ले वाढले असतानाच लॉस एंजल्समधील घटना घडली. तथापि, पोलिसांनी या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे म्हटले आहे. देशात इतरत्र होत असलेल्या हल्ल्यांशी या घटनेचा संबंध असल्याचे कोणतेही संकेत मिळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कोणत्याही चिथावणीविना हा हल्ला करण्यात आला होता, असे लॉस एंजल्स पोलीस दलाचे उपप्रमुख बॉब ग्रीन यांनी सांगितले. पोलीस गस्त घालत होते, तेव्हा कोणीतरी त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. एका संशयितास अटक केली असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)संशयित आणि हल्ला झालेल्या पोलिसांची ओळख उघड करण्यात आली नाही.