शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

‘ताज’ला भेट न देऊ शकल्याची खंत

By admin | Updated: April 30, 2016 03:52 IST

भारत दौऱ्यात गतवर्षी ताजमहालला भेट न देऊ शकल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा नाराज होते.

वॉशिंग्टन : भारत दौऱ्यात गतवर्षी ताजमहालला भेट न देऊ शकल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा नाराज होते. व्हाईट हाऊसने याबाबत माहिती दिली आहे. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जोश अर्नेस्ट यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मागील वर्षी भारत दौऱ्यादरम्यान ताजमहालला भेट न देऊ शकल्यामुळे ओबामा हे नाराज होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ओबामा हे गतवर्षी जानेवारीत दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून हजर राहिले होते. ओबामा आणि मिशेल यांचा आग्रा दौरा निश्चित होता; पण सौदीचे शाह अब्दुल्ला यांच्या निधनामुळे आपला दौरा आटोपून ओबामा सौदीला रवाना झाले. त्यामुळे ताज भेट राहून गेली. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जोश अर्नेस्ट म्हणाले की, २० जानेवारीला ओबामा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे. तत्पूर्वी त्यांची ताजमहाल पाहण्याची इच्छा आहे. मला असे वाटते की, अजूनही हे शक्य आहे.