शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत भारतीयांची मानवी ढाल करणार

By admin | Updated: June 23, 2014 04:50 IST

इराकचे सैन्य वा अमेरिकेने हवाई हल्ला केल्यास स्वत:च्या संरक्षणासाठी आयएसआयएस दहशतवादी ताब्यात असलेल्या ३९ भारतीय अपहृतांचा उपयोग मानवी ढाल

नवी दिल्ली : इराकचे सैन्य वा अमेरिकेने हवाई हल्ला केल्यास स्वत:च्या संरक्षणासाठी आयएसआयएस दहशतवादी ताब्यात असलेल्या ३९ भारतीय अपहृतांचा उपयोग मानवी ढाल म्हणून करणार असल्याचे या दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटका करून घेणाऱ्या भारतीय कामगाराने सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अपहृतांच्या स्थितीबद्दल भारत सरकारला फारशी माहिती नाही; पण दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटलेला हरजित सिंग सध्या कुर्दीश अधिकाऱ्यांच्या ताब्यात सुखरूप असून, त्याने दिलेल्या माहितीनुसार, जर इराक सरकारने लष्करी कारवाई केली किंवा अमेरिकेने हवाई हल्ला केला, तर भारतीय ओलिसांना सर्वात पुढे उभे केले जाईल. सिंग बांगलादेशी गटात शिरला व पळताना काटेरी तारांच्या कुंपणावरून उडी मारली होती. ओलीस ठेवलेल्या लोकांना शस्त्रे वाहून नेणारे हमाल म्हणून वापरले जात असल्याचेही सिंग याने सांगितले. सिंग याने बांगलादेशी मित्राचा भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)