शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

किस करताना शेन वॉर्न कॅमेऱ्यात कैद...

By admin | Updated: June 20, 2016 03:34 IST

नुकताच शेन वार्न एका महिलेसोबत लंडन मध्ये रस्त्यावर किस करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यापुर्वीही, वार्नचे केवळ अनेक मॉडेल आणि महिलांसोबतच अफेयर

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९ : क्रिकेट विश्वात स्टार झालेले खेळाडू वैयक्तीक जिवनात वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता पन्नाशीच्या जवळ पोहोचलेला शेन वॉर्नचेच (47 वर्ष) घ्या. त्याच्या नावावर जसे अनेक विक्रम आहेत, जणू तेवढेच वादही आहेत. आता तो लंडन शहरात ‘पब्लिक प्लेस’मध्ये किस करताना आढला आहे. एवढंच नाही तर त्याचा हे किसप्रकरण कॅमेऱ्यातही कैद झाले आहे आणि त्यामुळंच ते आता अवघ्या सोशल जगातही व्हायरल झालेय.

शेन वार्न नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. मुख्यत: नवनवीन गर्लफ्रेड बनवण्याच्या बाबतीत तो बदनाम आहे. २००० मध्ये वार्नर्शी संबंधित पहिला मामला सामोर आला होता. ब्रिटिश नर्स डोना राइटने वार्नवर अश्लील मेसेज पाठवाल्याचा आरोप लावला होता. यानंतर वॉर्नला आॅस्ट्रेलियन टीमच्या उप-कणर्धारपदाहूनही काढण्यात आले होते. यानंतर त्याचे सिमोनाशी असलेले १० वर्षांचे नातेही तुटले.

मात्र वॉर्न तो वॉर्न. त्याची खोड काही जिरली नाही. त्यानंतरही २००६ मध्ये एमटीव्ही प्रेझेंटर कॉरेली इचोल्ट्ज आणि एम्मासह त्याचे न्यूड फोटो समोर आले होते. यानंतर वॉनर्चे नाव लिज हर्ले आणि ऐमिली स्कॉट यांच्यासह अनेक महिलांशीही जोडले गेले. तो सेक्स स्कँडलमध्येही अडकला होता. यामुळे त्याची वेळोवेळी फजितीच झाली नाही तर, पत्नीबरोबर डिव्हसर्देखील झाला. आता नवेच प्रकरण समोर आले. तो लंडनमध्ये एका कचराकुंडीशेजारी उभं राहून आपल्या ‘नव्या’ ‘गर्लफ्रेंड’ला किस करताना टिपला गेला आहे. ही नवी सुंदरी कोण? त्यालाच माहीत.