शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हिटलरचा फोन विकला २ लाख डॉलर्सना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 01:24 IST

अ‍ॅडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धामध्ये लाखो लोकांच्या हत्येचे आदेश ज्या टेलिफोनवरून दिला होता, तो अलीकडेच लिलावात

वॉशिंग्टन : अ‍ॅडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धामध्ये लाखो लोकांच्या हत्येचे आदेश ज्या टेलिफोनवरून दिला होता, तो अलीकडेच लिलावात २ लाख डॉलर्सना ( १कोटी ६0 लाख ८३ हजार ६00 रुपये) विकला गेला. दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा पराभव झाला होता. त्यानंतर १९४५ साली बर्लिनमधील एका बंकरमध्ये हा टेलिफोन सापडला होता. अलेक्झांडर हिस्टोरिकल आॅक्शनने या टेलिफोनचा लिलाव लावताना, या टेलिफोनला २ ते ३ लाख डॉलर्स इतकी किंमत मिळेल, असा अंदाज लावला होता. प्रत्यक्ष लिलावात सुरुवातीची बोली १ लाख डॉलर्स ठेवण्यात आली होती. हा टेलिफोन कोणी विकत घेतला, त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र या लिलावात सहभागी झालेल्यांनी टेलिफोनमार्फतच बोली लावली होती. काळ्या रंगाच्या या टेलिफोनला नंतरच्या काळात गडद लाल रंगाने रंगवून झळाळी देण्यात आली. शिवाय या टेलिफोनवर हिटलर हे नावही कोरण्यात आले. मेरीलँड कंपनीने या टेलिफोनबरोबरच अनेक वस्तूंचाही लिलाव केला. त्यात चिनी मातीच्या एका अल्सेशियन कुत्र्याचाही समावेश होता. तो कुत्रा २४ हजार ३00 डॉलर्स इतकी किंमतीत लिलावात विकला गेला. (वृत्तसंस्था)