शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

इथे गाडी शिकण्याची 'फी' सेक्स

By admin | Updated: December 22, 2015 16:17 IST

हॉलंडमध्ये वाहन प्रशिक्षकांना आता गाडी शिकवण्याचा मोबदला पैशांऐवजी सेक्समध्ये मिळू शकतो.

ऑनलाइन लोकमत

अॅमस्टरडॅम, दि. २२ - हॉलंडमध्ये वाहन प्रशिक्षकांना आता गाडी शिकवण्याचा मोबदला पैशांऐवजी सेक्समध्ये मिळू शकतो. हॉलंड सरकारने 'राइड फॉर राइड' असा नवा कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार वाहन शिकणारा गाडी शिकवण्याचा मोबदला पैशांऐवजी सेक्समध्ये देऊ शकतो. 

अशा प्रकारे वाहन शिकवण्याचे शुल्क अदा करताना प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी दोघांची समंती असली पाहिजे आणि त्यांची वयाची १८ वर्ष पूर्ण असली पाहिजेत. हॉलंडमध्ये वेश्याव्यवसायालाही कायदेशीर मान्यता आहे. 
हा अजब कायदा हॉलंडमध्ये प्रत्येकाला रुचलेला नाही. पारंपारिक विचारसरणीच्या ख्रिश्चन युनियन पार्टीने हा कायदा रद्द करुन अशा प्रकारच्या कृत्याचा गुन्हेगारीमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे.