शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

घृणास्पद - सामूहिक बलात्काराचं फेसबुक Live स्ट्रीमिंग

By admin | Updated: March 27, 2017 11:24 IST

एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबूकवर लाईव्ह दाखवण्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत घडला आहे.

ऑनलाइन लोकमतन्यूयार्क, दि. 27 - एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबूकवर लाईव्ह दाखवण्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत घडला आहे.  स्थानिक माध्यमांमुळे ही घटना प्रकाशझोतात आली आहे. शिकागो डॉट सनटाइम्स डॉट कॉमच्या वृत्तानुसार, बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेच्या घरच्यांना त्या नराधमांनी धमकावले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या पीडितेसह घरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे पीडितेसह घरच्यांना पोलिसांनी सुरक्षीत स्थळी पाठवले आहे. सहा नराधमांनी 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार करुन त्याचे फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंगही केलं. धक्कादायक बाब म्हणजे , 15 वर्षाच्या मुलीवर सुरु असलेला अत्याचार 40 जण लाईव्ह पाहत होते मात्र त्यातील एकानेही पोलिसात तक्रार केली नाही. आपली मुलगी घरी आली नाही म्हणून पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलीला पळवून नेण्याच्या धमक्या मिळत आहेत असे पीडितेच्या आईने पोलिस तक्रारीत म्हटले आहे.