शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

विल्यम, केटच्या महालावर मोठा खर्च

By admin | Updated: June 23, 2014 05:03 IST

राजकुमार विल्यम व त्यांच्या पत्नी कॅथरिन आणि त्यांचा मुलगा राजकुमार जॉर्जसाठी केन्सिंगटन महालाच्या सजावटीवर झालेल्या खर्चाचे ब्रिटनच्या शाही कुटुंबाने समर्थन केले आहे

लंडन : राजकुमार विल्यम व त्यांच्या पत्नी कॅथरिन आणि त्यांचा मुलगा राजकुमार जॉर्जसाठी केन्सिंगटन महालाच्या सजावटीवर झालेल्या खर्चाचे ब्रिटनच्या शाही कुटुंबाने समर्थन केले आहे. हा खर्च योग्यच असल्याच्या शाही कुटुंबाच्या प्रवक्त्याने सांगितले. महालाच्या सजावटीवर झालेल्या खर्चाचे विवरण प्रवक्त्याने दिले नाही. मात्र, महालाची दुरुस्ती आणि सजावटीवर जवळपास ६८ लाख डॉलर खर्च झाले आहेत. शाही दाम्पत्याने खर्चाचा हा भार स्वत: उचलला असल्याचे सांगण्यात आले. १७ व्या शतकात लंडनमध्ये उभारण्यात आलेल्या या महालात वीजवाहिन्या व जलवाहिनींच्या दुरुस्तीसह नवे छत टाकण्याच्या खर्चाचा समावेश आहे. केम्ब्रिज के ड्यूक - डचेस विलियम व केट आधीपासून महाराणी एलिझाबेथ यांची बहीण राजकुमारी मार्गारेट यांच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. मार्गारेट यांचे २००२ मध्ये निधन झाले होते. नवविवाहित मार्गारेट केन्सिंगटन महालात राहण्यास आल्या होत्या. तेव्हा १९६३ मध्ये केन्सिंगटन महालाची यापूर्वीची अखेरची डागडुजी झाली होती. हा महाल ड्यूक आणि डचेस यांचे अधिकृत निवासस्थान आहे, असे शाही कुटुंबाच्या प्रवक्त्याने सांगितले. केन्सिंगटन महाल पुरातत्त्व महत्त्व असलेली इमारत असून डागडुजी व सजावट करताना या पैलूकडे लक्ष देणे आवश्यक होते. त्यामुळे दुरुस्तीचे काम इंग्लिश वारशाचे संवर्धन डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहे, असे ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षणासाठी कार्यरत एका संस्थेने सांगितले.