शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ताजे रक्त दिल्यामुळे संसर्गाचा धोका घटतो

By admin | Updated: May 2, 2015 23:08 IST

हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या बालकांना साठवून ठेवलेले रक्त देण्याऐवजी एकाच दात्याचे ताजे रक्त दिल्यास त्यांचा रक्त देण्याशी संबंधित व्याधी जडण्याचा धोका

वॉशिंग्टन : हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या बालकांना साठवून ठेवलेले रक्त देण्याऐवजी एकाच दात्याचे ताजे रक्त दिल्यास त्यांचा रक्त देण्याशी संबंधित व्याधी जडण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे एका नव्या अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासानुसार, रक्त किंवा रक्तघटक स्वीकारणाऱ्या रुग्णांना विशेष करून बालकांना अ‍ॅलर्जी व फुप्फुसाशी संबंधित संसर्गजन्य रोगासारखे गंभीर आजार जडण्याचा धोका अधिक असतो. दोन वर्षे किंवा त्याहून छोट्या मुलांना इलेक्टिव कार्डियाक शस्त्रक्रियेसाठी दोन युनिट ताजे संपूर्ण रक्त देण्याची प्रक्रिया करताना संसर्ग कमी करणे हा जॉब्स व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभ्यासाचा उद्देश होता. अभ्यासानुसार, ताजे संपूर्ण रक्त असावे, रक्तातील घटकांना (लाल पेशी, प्लेटलेट्स, प्लाज्मा) वेगळे केलेले नसावे आणि हे रक्त शस्त्रक्रियेच्या आधी ४८ तासांहून कमी वेळेत घेतलेले असावे. असे रक्त दिले गेल्यास संसर्गाचा धोका कमी असतो. हे संशोधन द एनल्स आॅफ थोरेसिस सर्जरी या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते. (वृत्तसंस्था)