शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये प्रथमच रोबो बनला पत्रकार

By admin | Updated: September 14, 2015 01:11 IST

चीनमध्ये यंत्रमानवाने (रोबो) लिहिलेला पहिला व्यावसायिक अहवाल या आठवड्यात प्रसिद्ध झाला. या वृत्तामुळे स्थानिक पत्रकारांच्या पोटात खड्डा पडला

बीजिंग : चीनमध्ये यंत्रमानवाने (रोबो) लिहिलेला पहिला व्यावसायिक अहवाल या आठवड्यात प्रसिद्ध झाला. या वृत्तामुळे स्थानिक पत्रकारांच्या पोटात खड्डा पडला तो अशासाठी की सरकारचे नियंत्रण असलेल्या वृत्तसंस्थेतील आपल्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळते की काय या विचारांनी. हा अहवाल चिनी भाषेत तोही अवघ्या एका मिनिटात ‘ड्रीमरायटर’ असे नाव असलेल्या या रोबोने लिहिला. हा पत्रकार रोबो तयार केला आहे चीनची सोशल मीडिया व गेमिंगमधील बलाढ्य कंपनी टेनसेंटने. या कंपनीला आर्थिक विषयावरील अगदी प्राथमिक स्वरूपाच्या बातम्या मिळवायला अडचणींना तोंड द्यावे लागले होते. कंपनीने हा ९१६ शब्दांचा कोणतीही चूक नसलेला लेख आपल्या इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिसद्वारे उपलब्ध केला. हा लेख इतका वाचनीय आहे की, तो कोणा व्यक्तीने लिहिलेला नाही, असे तुम्ही सांगूच शकणार नाही, असे ली वेई या बातमीदाराने म्हटल्याचे ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने म्हटले. या लेखाचा विषय होता तो चीनमधील आॅगस्टचा ग्राहक किंमत निर्देशांक. या लेखात चीनच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा असेल याच्यावर विश्लेषकांचे भाष्यही घेण्यात आले आहे.