शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! तिने इसिसच्या दोन दहशतवाद्यांचे शीर कापून चक्क शिजवले

By admin | Updated: October 1, 2016 17:11 IST

इसिस संघटनेतील दहशतवाद्यांनी अनेकांची निर्घृण हत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. मात्र, याच संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार करुन एका महिलेने त्यांचे शीर चक्क शिजवले.

ऑनलाइन लोकमत

बगदाद, दि.1-इसिस संघटनेतील दहशतवाद्यांनी अनेकांची निर्घृण हत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. मात्र, याच संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ठार करुन एका महिलेने त्यांचे शीर चक्क शिजवले. इराकची राजधानी बगदादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. वहिदा मोहम्मद अल-जुलइली,असे या महिलेचे नाव आहे. इसिस संघटनेच्या दहशतवाद्यांनी या महिलेचे दोन पती, तीन भाऊ आणि वडिलांची हत्या केली होती. त्याचा सूड अखेर तिने अशा पद्धतीने घेतल्याचे बोलले जात आहे.  तिने दोन दहशतवाद्यांचा खात्मा करुन त्यांचे शीर धडापासून वेगळे केले. त्यानंतर त्यांचे शीर चक्क शिजवले आणि धड जाळले, अशी माहिती तिने स्वतः दिली आहे. दहशतवाद्यांचे धडापासून वेगळे केलेले शीर हातात घेतलेला फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

आणखी बातम्या :
 
गेल्या आठवड्यात स्थानिक प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना, एकटीनेच एकूण 18 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावाही तिने केला आहे. वहिदा याठिकाणी उम हनादी नावाने ओळखली जाते. येथील सरकारला इसिसविरोधात लढा देण्यासाठी ती मदत देखील करत आहे. यामुळे वहिदा इसिसच्या निशाण्यावर आहे. इसिसचा ठार झालेला नेता अबू बकर-अल बगदादीनेही तिला जीवेमारण्याची धमकी दिल्याची महिती समोर येते आहे. हत्या करण्याच्या उद्देशानं तिच्यावर आतापर्यंत 6 वेळा हल्ले करण्यात आले आहेत. मात्र इसिसविरोधातील तिचा लढा अजूनही कायम आहे.