शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकच्या मुख्यालयात मोदी - झुकरबर्गमध्ये रंगणार प्रश्नोत्तराचा तास

By admin | Updated: September 13, 2015 14:34 IST

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रश्नोत्तराचा तास रंगणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १३ - फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रश्नोत्तराचा तास रंगणार आहे. २७ सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी अमेरिकेतील फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार असून या भेटीत मोदी व झुकरबर्ग यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती खुद्द झुकरबर्गने दिली आहे. 

नरेंद्र मोदी सप्टेंबर अखेरीस संयुक्त राष्ट्राच्या महासभेनिमित्त अमेरिकेत जाणार असून या दौ-यात मोदी सिलीकॉन व्हॅलीतील फेसबुकच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत. झुकरबर्गने मोदींना या भेटीसाठी निमंत्रण दिले असून मोदींच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे. मोदींनीही हे निमंत्रण स्वीकारत झुकरबर्गचे आभार मानले आहे. या प्रश्नोत्तराच्या तासासाठी भारतीयांनीही त्यांची प्रश्न पाठवावीत असे आवाहन मोदींनी केले आहे.  २७ सप्टेंबर रोजी फेसबुक मुख्यालयाच्या टाऊन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय वेळेनुसार सकाळी दहा वाजता ही चर्चा होणार आहे.