शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तमध्ये पोलिसांच्या वाहनात स्फोट, ६ जणांचा मृत्यू

By admin | Updated: January 22, 2016 04:38 IST

आज पहाटे इजिप्तमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ मध्ये ३ पोलीसांचा समावेश असल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतकाहिरा, दि. २२ - आज पहाटे इजिप्तमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ मध्ये ३ पोलीसांचा समावेश असल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. रॉयटर ने दिलेल्या वृत्तानुसार मिस्रच्या गिजा भागातील पिरामिड कडे जाणाऱ्या रस्त्यावरील झालेल्या गाडीतील शक्तीशाली बॉम्बस्फोट मध्ये ३ पोलिसासह एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक सुरक्षारक्षंकानी सांगितलेल्या माहीती प्रमाणे संदिग्ध दहशतवादी एका इमारतीत लपून बसल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती. त्या इमारतीकडे जाण्यासाठी आपल्या गाडीत बसल्यानंतर गाडीचा स्फोट झाला. रॉयटर ने दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटात ६ जणांनी आपला प्राण गमवला तर १३ जण जण गंभीर जखमी आहेत. गृह मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार दहशतवादी संगठना ब्रदरहुडने हा हल्ला घडवून आणला आहे. घमारतीची तपासणी घेण्यासाठी आलेल्या पोलीसांच्या गाडीत स्पोट घडवला. स्फोटाच स्वरुप पाहता मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.