शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

EXIT POLL, युनायटेड रशिया पार्टीला आघाडी !

By admin | Updated: September 19, 2016 06:52 IST

युनायटेड रशिया पार्टी रशियामध्ये पुन्हा सत्तारुढ होईल असा अंदाज रविवारी पार पडलेल्या सांसदीय निवडणुकीनंतर एक्झिट पोलद्वारे व्यक्त करण्यात आला.

ऑनलाइन लोकमतमास्को, दि. 19 - युनायटेड रशिया पार्टी रशियामध्ये पुन्हा सत्तारूढ होईल, असा अंदाज रविवारी पार पडलेल्या संसदीय निवडणुकीनंतर एक्झिट पोलद्वारे व्यक्त करण्यात आला. 

सत्तारूढ पार्टीला ४४.५ टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली. गत निवडणुकीच्या तुलनेत मतांच्या टक्केवारीत जरी घट होणार असली तरी संसदेत राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्या सहयोगी पक्षांचे  वर्चस्व कायम राहणार असल्याचे 'व्हीटीएसआयओएम' या राष्ट्रीय निवडणूक सर्वेक्षण संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.

एक्झिट पोलनुसार लिबरल डेमोक्रॅटस् पार्टी १७.२३ टक्के मतांसह दुसर्‍या स्थानावर राहील. तर कम्युनिस्ट पार्टी १६.६४ टक्के मतांसह तिसर्‍या स्थानावर राहील, असाही अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. मात्र असे असले तरी सोमवारी निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.