शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भूकंप : काठमांडूृजवळील क्षेत्र १ मीटरने उंचावले

By admin | Updated: May 2, 2015 23:11 IST

युरोपच्या सेंटिनल-१ ए या उपग्रहाकडून मिळालेल्या ताज्या माहितीवरून भूकंपादरम्यान काठमांडूच्या आसपासचे एक मोठे क्षेत्र एक मीटरपर्यंत वर उचलले गेले आहे.

काठमांडू : युरोपच्या सेंटिनल-१ ए या उपग्रहाकडून मिळालेल्या ताज्या माहितीवरून भूकंपादरम्यान काठमांडूच्या आसपासचे एक मोठे क्षेत्र एक मीटरपर्यंत वर उचलले गेले आहे. हा रडारयुक्त उपग्रह आपल्या कक्षेतून घेतलेल्या आधीच्या व नंतरच्या छायाचित्रांची तुलना करून जमिनीवरील बदलांचा शोध लावू शकतो. शास्त्रज्ञांनी उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीचे एका इंटरफेरोग्रामद्वारे विश्लेषण केले आहे. इंटरफेरोग्राम एक रंगीत; परंतु गुंतागुंतीचा तांत्रिक नकाशा असतो. ज्याद्वारे पृथ्वीतील प्रस्तरभंगाच्या समांतर होणारी जमिनीची स्थलांतर क्रिया समजून येते. इंग्लंडच्या नेर्क सेंटर फॉर द आॅब्जर्व्हेशन अ‍ॅण्ड मॉडलिंग आॅफ अर्थक्वेक, वॉल्कॅनोज अ‍ॅण्ड टेक्टोनिक्सचे (कोमेट) प्रोफेसर टीम राईट यांनी सांगितले की, जमीन वर उचलली जाण्याची घटना काठमांडूच्या वायव्येकडे घडली आहे. वस्तुत: आम्ही इंटरफेरोग्राममधील रंगीत ‘फ्रिंज’ तरंगांना मोजतो. यात एकूण ३४ फ्रिंज आहेत म्हणजे एक मीटरहून अधिक उंचवटा. इंटरफेरोग्रामवरून हे लक्षात येते की, काठमांडूच्या उत्तरेकडे जमीन थोडी खचली आहे. छोट्या धक्क्यानंतर असे होणे ही सामान्य बाब आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)