शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वी का वितळत नाही? उत्तर मिळाले!

By admin | Updated: February 18, 2017 01:28 IST

पृथ्वीच्या गर्भात असलेल्या गोळ्याची ऊर्जा आणि त्याची उष्णता सूर्यावरील तापमानाएवढीच असली तरी पृथ्वी का विरघळत नाही, या

स्वीडन : पृथ्वीच्या गर्भात असलेल्या गोळ्याची ऊर्जा आणि त्याची उष्णता सूर्यावरील तापमानाएवढीच असली तरी पृथ्वी का विरघळत नाही, या प्रश्नाचे उत्तर केटीएच रॉयल इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांना मिळाले आहे. पृथ्वीच्या गर्भात मध्यभागी तळपत्या लोखंडासारखा गोळा आहे. त्याचे तापमान सहा हजार सेंटिग्रेट (जवळपास सूर्याएवढे) आहे. ही प्रखर ऊर्जा पृथ्वीला आतून वितळवत का नाही, हा प्रश्न अनुत्तरीत होता. नव्या अभ्यासानुसार, या ऊर्जेच्या दुसऱ्या थराचा भाग वितळतो. मात्र तो एकीकडून दुसरीकडे जातो त्यामुळे तिसऱ्या थरावर परिणाम होत नाही. कांद्यासारखा पृथ्वीचा आतील आकार आहे. सर्वात आतील थराचे तापमान सर्वाधिक आहे. पत्ते पिसल्याप्रमाणे या आतील थरातील द्रव भाग खालून वर आणि वरून खाली होत असतो. (वृत्तसंस्था)