शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शाकाहारामुळे दरवर्षी ७० लाख लोक कमी मरतील

By admin | Updated: June 20, 2017 01:07 IST

जगात १२ जून हा जागतिक मांसमुक्त दिन साजरा केला जातो. जर जग अचानक शाकाहारी बनले, तर त्याचे काय परिणाम असतील?

जगात १२ जून हा जागतिक मांसमुक्त दिन साजरा केला जातो. जर जग अचानक शाकाहारी बनले, तर त्याचे काय परिणाम असतील? जलवायू, वातावरण, आमचे आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर याचे काय परिणाम असतील हे आम्ही सांगतो आहोत.२०५० पर्यंत जग शाकाहारी बनले, तर दरवर्षी ७० लाख लोक कमी मरण पावतील व जनावरांशी संबंधित उत्पादने अजिबात खाल्ले नाहीत तर दरवर्षी ८० लाख लोक कमी मरण पावतील.आॅक्सफर्ड मार्टिन स्कूल फ्युचर आॅफ फूड प्रोगॅ्रममधील संशोधक मार्को स्प्रिंगमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्यसामुग्रीशी संबंधित उत्सर्जनात ६० टक्के घट होईल. रेड मीटपासून मुक्तीमुळे हे घडेल. कारण रेड मीट मिथेन गॅस बाहेर सोडणाऱ्या जनावरांपासून मिळते.मांसाची विक्री कमी झाल्यास हृदयविकार, मधुमेह, अर्धांगवायू व कर्करोगाची शक्यता संपून जाईल. जगात सकल देशी उत्पादनाचा दोन किंवा तीन टक्के पैसा उपचारांवर खर्च होतो तो होणार नाही.यामुळे विकसनशील जगातील शेतकऱ्यांचे जबर नुकसान होईल. आफ्रिकेत सहाराच्या जवळ सहेल लँड आहे व तेथील लोक उदरनिर्वाहासाठी पशुपालनावर विसंबून आहेत. या लोकांना तेथून दुसरीकडे कायमस्वरूपी स्थलांतर करावे लागेल व त्यामुळे त्यांची संस्कृती संकटात सापडेल.जंगलात एक प्रकारचे संतुलन राहील. नाहीशी होत असलेली जैवविविधता वाचेल. आधी शाकाहारी जनावरांना वाचवण्यासाठी हिंसक जनावरांना ठार मारले जायचे.जनावरांशी संबंधित उद्योगांत जे आहेत त्यांना नवा रोजगार शोधावा लागेल. ते कृषी, जैवऊर्जा आणि वनीकरणाकडे वळू शकतात. जर त्यांना दुसरा रोजगार मिळाला नाही, तर मोठ्या संख्येने ते बेरोजगार होतील व त्यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होईल.