शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वाळुच्या वादळाने दुबई ठप्प

By admin | Updated: April 3, 2015 00:00 IST

संयुक्त अरब अमिरातीत घोंगावत असलेल्या वाळुच्या वादळाच्या तडाख्याने दुबईतील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील हवाई वाहतूक पूर्णत:

दुबई : संयुक्त अरब अमिरातीत घोंगावत असलेल्या वाळुच्या वादळाच्या तडाख्याने दुबईतील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील हवाई वाहतूक पूर्णत: कोलमडली असून दुबईला आकाश वाळवंटातील वाळूच्या वादळाने व्यापले आहे.दुबई इंटरनॅशनल आणि अल-मकतौम इंटरनॅशनल एअरपोर्ट (डीडब्ल्यूसी) या वादळात गडप झाल्याने या दोन्ही विमानातळांवरील हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. दक्षिण आशिया, इराण, बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरबियातून येणाऱ्या विमानांची दुबईला वर्दळ असते. या खराब हवामानाचा अबुधाबीला फटका बसला आहे. हेथ्रो विमानतळावर मात करीत जगातील सर्वांत वर्दळीचे विमानतळ असल्याचा लौकिक २०१४ मध्ये दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टने मिळविला होता. दुबई विमानतळाकडे येणारी ४ विमाने नजीकच्या विमानतळाकडे वळविण्यात आली आहेत. दरम्यान, ८ विमाने डीडब्ल्यूसीकडे वळविण्यात आली आहेत. डीडब्ल्यूसी (दुबई वर्ल्ड सेंटर) हे दुबईतील दुसरे विमानतळ असून तेथे प्रामुख्याने मालवाहू विमानांची वर्दळ असते.दम्माम, मस्कत, बहरीन, रास अल खैमाह आणि मुंबईहून अबुधाबी विमानतळावर येणारी विमाने एक तर खोळंबली आहेत किंवा ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)