शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

डोळा लागल्याने उ.कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंडाची शिक्षा

By admin | Updated: May 13, 2015 11:16 IST

भरकार्यक्रमात डोळा लागल्याने उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री ह्योन योंग चोल यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत 
सेऊल, दि. १३ - भरकार्यक्रमात डोळा लागल्याने उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री ह्योन योंग चोल यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे वृत्त आहे. चोल यांना तोफेने उडवण्यात आले असून या अमानूष शिक्षेचा जगभरातून निषेध होत आहे. या वृत्ताला उत्तर कोरियाने दुजोरा दिलेला नाही. 
उत्तर कोरियामध्ये राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांचा उन्माद दिवसेगणिक वाढत असून किम जोंग यांच्या हुकूमशाही वृत्तीची नेहमीच चर्चा होत असते. गेल्या महिन्यात एका सरकारी कार्यक्रमात संरक्षण मंत्री ह्योन योंग चोल यांचा डोळा लागला होता. या कार्यक्रमाला किम जोंग उन हेदेखील उपस्थित होते. चोल यांच्या झोपाळूपणाने जोंग भलतेच दुखावले गेल्याचे दक्षिण कोरियातील वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चोल हे अनेकदा किम जोंग यांच्याशी हुज्जत घालतानाही दिसले होते. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी चोल यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. ३०  एप्रिल रोजी उत्तर कोरियाच्या विमानभेदी तोफेने चोल यांना मृत्यूदंडाची अमानूष शिक्षा दिली गेली असा दावाही दक्षिण कोरियाने प्रसारमाध्यमांनी केला आहे.
उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया हे कट्टर वैरी आहेत. दक्षिण कोरियाच्या प्रसारमाध्यमांमधील दावा खोटा असता तर उत्तर कोरिया सरकारने ताबडतोब हा दावा फेटाळून लावला असता. पण उत्तर कोरिया सरकारने अद्याप हे वृत्त फेटाळलेही नाही व त्याला दुजोराही दिलेला नाही. त्यामुळे चोल यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचे वृत्त विश्वसनीय असू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.