शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बर्लिनमध्ये कारस्फोटात ड्रायव्हरचा मृत्यू

By admin | Updated: March 15, 2016 16:47 IST

कारमध्ये झालेल्या स्फोटात एका ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिटी सेंटरच्या दिशेने ही कार चालली असताना हा स्फोट झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
बर्लिन, दि. १५ - कारमध्ये झालेल्या स्फोटात एका ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिटी सेंटरच्या दिशेने ही कार चालली असताना हा स्फोट झाला आहे. स्फोट इतका जबरदस्त होता की कार पुर्ण हवेत उडाली असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. गाडीमध्ये बॉम्ब किंवा स्फोटक ठेवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळे हा स्फोट झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 
 
पोलिसांनी जवळ राहणा-या लोकांना खिडक्या बंद करण्याच्या तसंच घरातून बाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. अजून स्फोट होण्याची शक्यता बॉम्बशोधक पथकाने नाकारली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत. 
 
आम्ही तपासाच्या सुरुवातीला आहोत त्यामुळे सध्या या स्फोटामागचं नेमक कारण सांगू शकत नसल्याचं पोलीस अधिकारी मायकल यांनी सांगितलं आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. कारची व्यवस्थित तपासणी केल जात आहे. प्रत्येक संशयित गोष्टीचा तपास करण्यात येईल अशी माहिती मायकल यांनी दिली आहे