शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांची सेक्स टेप रशियाच्या हाती

By admin | Updated: January 11, 2017 13:57 IST

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तरीही त्यांच्या अडचणी संपण्याची काही चिन्हे नाहीत.

ऑनलाइन लोकमतवाशिंग्टन, दि. 11 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तरीही त्यांच्या अडचणी संपण्याची काही चिन्हे नाहीत. ट्रम्प यांची सेक्स टेप रशियाकडे असल्याची माहिती अमेरिकेतील माध्यमांनी दिली आहे. तसेच अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांनीही ट्रम्प यांना याची कल्पना दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ट्रम्प यांनी माझ्या बदनामीसाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला आहे.दरम्यान, 2013ला मास्कोमधल्या एका हॉटेलमध्ये ट्रम्प यांनी कॉलगर्ल्ससोबत केलेल्या सेक्सचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ट्रम्प यांना ब्लकमेल करून रशियानं अनेक करार करून घेतल्याचीही माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे, असं वृत्त सीएनएननी दिलं आहे.

(अमेरिकेने अखेर रशियावर केली कारवाई)(रशिया करू शकेल अमेरिकेलाही लक्ष्य!)तत्पूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना जिंकवण्यासाठी रशियन हॅकर्सनी डेमोक्रॅटिक पक्ष आणि हिलरी क्लिंटन यांच्या संगणकातील महत्त्वाची माहिती हॅक केल्याचंही समोर आले होते. तसेच ट्रम्प यांचे प्रतिनिधी आणि रशियन सरकारच्या प्रतिनिधींमध्येही मोठ्या प्रमाणात माहितीची देवाण-घेवाण होत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ट्रम्प रशियालाही समर्थन देत असल्याचं उघड झालं आहे.